डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या

  राहुरी प्रतिनिधी  अहमदनगर जिल्हा डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिवपदी राहुरी  येथील  ऋषिकेश राजेंद्र तारडे व अध्यक्ष पदी बाळासाहे...

 राहुरी प्रतिनिधी 


अहमदनगर जिल्हा डान्स स्केटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिवपदी राहुरी  येथील  ऋषिकेश राजेंद्र तारडे व अध्यक्ष पदी बाळासाहेब तनपुरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भारतीय डान्स स्केटिंग स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष चेतन पगवाड व असोसिएशनचे राज्य सचिव जयेश काळे यांनी नुकतीच केली असून निवडीचे पत्र दिले. ऋषिकेश तारडे यांनी राहुरी सारख्या ग्रामीण भागातून डान्स स्केटिंग चे अनेक खेळाडू घडवले आहेत. अनेक खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत ही घवघवीत यश संपादन केले आहे. या निवडीमुळे राहुरी शहरातील विद्यार्थ्यांना नवीन संधी ऋषिकेश तारडे व डान्स स्केटिंग  

स्पोर्ट्स असोसिएशन च्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. निवडी बदल ऋषिकेश तारडे स्केट अरेना चे सर्व पालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष,  आदींनी शुभेच्छा दिल्या. सदरील निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत