कोपरगाव चा मराठी माणूस , श्री. भरतभाऊ मोरे यांची मुबंई च्या मायानगरीत मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात भरारी...... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव चा मराठी माणूस , श्री. भरतभाऊ मोरे यांची मुबंई च्या मायानगरीत मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात भरारी......

कोपरगाव/वेबटीम:-       आपल्या कोपरगावातील एक लढवय्या छोटासा मराठी माणूस भरत भाऊ मोरे यांनी मराठी चित्रपट क्षत्रातील नामांकित मोठ्या कलाकारां...

कोपरगाव/वेबटीम:-

      आपल्या कोपरगावातील एक लढवय्या छोटासा मराठी माणूस भरत भाऊ मोरे यांनी मराठी चित्रपट क्षत्रातील नामांकित मोठ्या कलाकारांना घेवून , आपल्या गावातील कलाक्षेत्रातील लोकांना संधी देऊन , त्यांच्या नवीन दुसऱ्या *"मास्क"* या नावाच्या *चित्रपटाची शूटिंग* ची सुरवात कोपरगावातच काल  केली , *त्या बद्धल भरत भाऊ मोरे व त्यांना खंबीर पने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी  शिवसेनेच्या नगरसेविका सौ.सापनाताई मोरे यांचा सत्कार माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला*....

   यावेळी मंगेश पाटील म्हणाले की भरत भाऊच्या आयुष्याची सुरवात  नगरसेवक , शिवसेनाशहरप्रमुख ते मेडिकल दुकानदार ते चित्रपट निर्माता हे त्यांच्या आयुष्याचा चढता क्रम  , कौतुकास्पद आणि कोपरगाव च्या नवतरुणांना प्रेरणादायी होणार आहे...या चित्रपटात भरत भाऊ हे स्वतः लेखक , डायरेक्टर , चित्रपट निर्माते आहेत .ही कोपरगावकारांसाठी मोठी कौतुकाची गोस्ट आहे. ह्या चित्रपटाची शूटिंग ची सुरवात काल, कोपरगाव शहरात  केली


 असून  २८ आगस्ट परियन्त मोठं मोठ्या कलाकार , अभिनेते  संदीप पाठक , प्रसन्न केतकर , हार्दिक जोशी , शाम श्रीवास्तव , राम कतोरे तसेच अभिनेत्री निशा परुळेकर , राधा सागर , कल्याणी चौधरी सह अनेक अभिनेते कोपरगाव मध्ये या शुटींगसाठी आले आहेत येणार आहे.झी चित्रपट मार्फत हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे....


या मुळे आपले कोपरगाव हे महाराष्ट्र , भारत भर ,जगात दाखवले जाणार आहे , दिसणार आहे.ही कोपरगाव करांसाठी  मोठी अभिमानाची बाब असणार आहे.



मोठ्या प्रमाणात शूटिंग आणि कलाकार बघण्यासाठी नागरिक , चित्रपट प्रेमी गर्दी करत आहे.सध्या भरत भाऊ मोरे व त्यांच्या " मास्क " चित्रपटाची चरच्या पंच क्रोशीत चालू आहे.या कोरोना च्या कठीण काळात ते हे तरुणांना प्रेरणा देणारे असे काम करत आहे....


तमाम कोपरगाव च्या जनतेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत