राहुरी/वेबटीम:- तालुक्यातील धामोरी येथील मूळ रहिवासी व सध्या आरडगाव येथे वास्तव्यास असलेल्या सौ. सुमनबाई मंजाबापू विघे यांचे नुकतेच हृदयवि...
राहुरी/वेबटीम:-
तालुक्यातील धामोरी येथील मूळ रहिवासी व सध्या आरडगाव येथे वास्तव्यास असलेल्या सौ. सुमनबाई मंजाबापू विघे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्या ५६ वर्षांच्या होत्या.
त्यांच्यामागे पती एक मुलगा चार मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचारी मंजाबापू विघे यांच्या त्या पत्नी तर भगवान विघे यांच्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत