देवळाली, फॅक्टरीतील अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली, फॅक्टरीतील अनेक तरुणांचा मनसेत प्रवेश

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आगामी देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील मनसे पदाधिकाऱ्...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

आगामी देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून रविवारी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा येथील असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष  बाबासाहेब शिंदे, आणि मनविसे चे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा येथील अनेक युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.


यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष अनिल डोळस,मनविसे उत्तर जिल्हाध्यक्ष विजय मोगले, जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण,तालुका सचिव अनिल गिते,राहुरी शहराध्यक्ष प्रतीक विधाते मनविसे तालुकाध्यक्ष सागर माने,राजू अदगळे,सहकार सेनेचे नितीन कल्हापुरे, मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे,वैभव गाढे,प्रणव गाडे,अमोल पाटोळे,वरुण शिंदे,सौरभ गोडसे,तसेच अहमदनगर येथील पदाधिकारी उपस्थित होते.


 

राहुरी फॅक्टरी येथील 'या' तरुणांनी केला प्रवेश

एमआयएमचे राहुरी फॅक्टरी शाखाप्रमुख साहिल पठाण,व शुभम गीते,सचिन सोनवणे, ऋषी पोटे,सौरभ निकम , निखिल सांगळे ,नरेश गोरे,सौरभ पाटोळे, शुभम मुंढे,यश आहेर,सुरज कोठुले,दिप्तेश देसाई,अमित सांगळे,ओंकार तारडे,कुणाल कोबरने,अनुज बनसोडे,कृष्णा चवले,



 

देवळाली प्रवरा येथील 'या' तरूणांनी केला प्रवेश


 राहुल कडू,अनिल संसारे, साहिल शेख , कार्तिक मुसमाडे, प्रेतेश बोरकर, साहिल तांबोळी , विकास म्हस्के, अभिजित शिंदे, विठ्ठल सरोदे , परवेज शेख , संकेत पुजारी , सौरभ शिंदे ,गौरव निकम,लखन नागलोत,अभिजित वरघुडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत