राहुरी/प्रतिनिधी: ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात प्रगतीचे शिखर गाठणे खरे तर सोप्पं नाही माञ अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील देवळाली प...
राहुरी/प्रतिनिधी:
ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात प्रगतीचे शिखर गाठणे खरे तर सोप्पं नाही माञ अहमदनगर जिल्हात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा या छोट्याशा गावातून उद्योजक गणेश भांड यांनी या व्यवसायात प्रगती केली आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना भारतरत्न जे.आर.डी.रतन टाटा उद्योग विभुषण पुरस्कार प्रात झाल्याने त्यांचा नाशिक येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी खासदार गोंडसे यांनी गणेश भांड यांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी नाशिक चे आरटीओ उत्तमराव जाधव ,सह्हायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख,गणेश शेळके,नगसेवक रमेश धोंडगे कमांडो अशोक पोरजे,कामगार नेते जयंत गाडेकर
पालघर जिल्हातील डहाणुचे पोलिस पाटील विघ्नेश बारे,महाराष्ट्र ग्रामीण पञकार संघाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे,राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे,भगवानराव गडाख, रामभाऊ जगताप,नगरसेवक केशव पोरजे, आदित्य हांडोरे , कैलास पोरजे ,अरूण बोराडे , सोमनाथ बेरड ,प्रकाश बारी , नानाजी बागुला ,सुभेदार मेजर संजय पोरजे आदि सह मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत