राहुरी शहरातील शिव चिदंबर मंदिरात ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची पेढेतुला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरातील शिव चिदंबर मंदिरात ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची पेढेतुला

  राहुरी(वेबटीम):- राहुरी शहरातील तनपुरेवाडी  परिसरातील गिरगुणे मळा येथील शिव चिदंबर मंदिर येथे राज्याचे ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे...

 राहुरी(वेबटीम):-


राहुरी शहरातील तनपुरेवाडी  परिसरातील गिरगुणे मळा येथील शिव चिदंबर मंदिर येथे राज्याचे ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रविवार 12 सप्टेंबर रोजी पेढेतूला करण्यात आली.



शिवचिदंबर मंदिरात वजन काट्याच्या एका बाजूला ना.प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूत ना. तनपुरे यांच्या वजनाइतके पेढे ठेऊन पेढेतूला करण्यात आली.


यावेळी सौ.सोनाली तनपुरे, ताराचंद तनपुरे, हिराचंद तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष आघाव महेश उदावंत ,अशोक कदम, प्रवीण कदम 



संतोष तनपुरे, रवींद्र तनपुरे, सचिन तनपुरे,मदन तनपुरे ,गौरव तनपुरे ,वैभव थोरात ,अभिजीत तनपुरे ,वैभव गिरगुणे, शेखर सुडके संजय जाधव सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत