राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी , देवळाली प्रवरा व परिसरातील गावातील ग्राहकांच्या सेवेत एस.एस.मोबाइल दालन सुरू झाले असून या मोबाईल द...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी , देवळाली प्रवरा व परिसरातील गावातील ग्राहकांच्या सेवेत एस.एस.मोबाइल दालन सुरू झाले असून या मोबाईल दालनात सर्व प्रकारचे मोबाईल अगदी माफक दरात मिळणार आहेत.
'ग्राहकांचा विश्वास हाच एस.एस.मोबाईलचा ध्यास' हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व प्रकराचे मोबाईल आता या दालनात उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर स्मार्ट टीव्ही मोबाइल, सर्व प्रकारचे अँक्सेसरीज या ठिकाणी उपलब्ध आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या गादीवाले काका कॉम्प्लेक्समध्ये हे भव्य दालन रविवार १२ सप्टेंबर पासून झाले असून या दालनास नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन एस. एस.मोबाइल यांच्याकडून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत