फसवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द करा मनसेची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

फसवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द करा मनसेची मागणी

राहुरी/वेबटीम:-   रा हुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर व्यापाऱ्याचा लायसन्स रद्द करून त्य...

राहुरी/वेबटीम:- 

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर व्यापाऱ्याचा लायसन्स रद्द करून त्याचं दुकान बंद करावा अशी मागणी राहुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.



    रविवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. 


आठ दिवसात संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. याप्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष अरुण चव्हाण, शहराध्यक्ष प्रतिक विधाते, विद्यार्थी सेना विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सागर माने आदिंसह मनसे सैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत