श्रीरामपूर(वेबटीम):- स्वाती भोर श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांची पोलीस अकादमी , नाशिक येथे बदली झ...
श्रीरामपूर(वेबटीम):-
स्वाती भोर
श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांची पोलीस अकादमी , नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून स्वाती रामराव भोर यांची नियुक्ती झाली आहे.
स्वाती भोर बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होत्या. तेथून त्यांची बदली श्रीरामपूरला झाली आहे.
भोर यांनी संगमनेर-अकोले येथे काही काळ पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत