राहुरी फॅक्टरी येथे भर पावसात मनविसेच्या शाखेचे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे भर पावसात मनविसेच्या शाखेचे उद्घाटन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथे पुणे मनपाचे डँशिंग  नगरसेवक मनसे नेते वसंत मोरे व मनसेच्या रणरागिणी अँड. सौ.रुपाली ताई ठोंबरे य...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


राहुरी फॅक्टरी येथे पुणे मनपाचे डँशिंग  नगरसेवक मनसे नेते वसंत मोरे व मनसेच्या रणरागिणी अँड. सौ.रुपाली ताई ठोंबरे यांनी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार घालुन अभिवादन करून  मनविसेच्या कार्यकारणी  फलकाचे अनावरण केले.



यावेळी अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष श बाबासाहेब शिंदे,दक्षिण जिल्हाध्यक्ष विजय मोगले, मनविसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ वर्मा, राहुरी तालुकाध्यक्ष, अनिल डोळस आदी उपस्थित होते.



वैभव गाडे,अमोल पाटोळे,अनिल गीते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश पाटोळे, उपशहराध्यक्ष साहिल पठाण,शुभम गीते,ऋषी पोटे,सचिन सोनवणे वरुण शिंदे,सौरभ निकम,यश सरोदे,यश आहेर, प्रणव गाडे,सौरभ गोडसे, निखिल सांगळे ,नरेश गोरे,सौरभ पाटोळे,सुरज कोठुळे, दिप्तेश देसाई,अमित सांगळे,ओंकार तारडे,कुणाल कोबरने,कृष्णा चवले, राहुल कडू,अनिल संसारे,आदेश तारडे,गौरव निकम व राहुरी फॅक्टरी व देवळाली शहरातील असंख्य सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत