कोपरगाव(वेबटीम):- श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर वतीने बैलपोळा सणानिमित्त नंदी (बैल) पुजन व शेतकऱ...
कोपरगाव(वेबटीम):-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर वतीने बैलपोळा सणानिमित्त नंदी (बैल) पुजन व शेतकऱ्यांचा टोपी उपरणे देऊन सन्मान करण्यात आला...
श्रीमंत महामहीम पवार सरकार यांचे कालखंडात महादेव मंदिर जिर्णोद्धार व कोपरगाव वेस बांधण्यात आली... श्रीमंत पवार सरकार यांचे बैल जोडीला बैलपोळा सणाला पहिला मान राहिला आहे.
ही परंपरा अनेक वर्षांपासून जोपासता व्यवस्थापनचे प्रमुख श्री.महेंद्रजी(बाळासाहेब)पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके,देवस्थानचे श्री.मनोजजी कपोते,पौरोहित श्री.प्रदिपजी पदे (गुरु), पुजारी श्री.नंदूजी शेंडे(गुरव),मुंजोबा देवस्थानचे विश्वस्त श्री.दिलीपजी अरगडे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे श्री.रामजी खारतोडे,यांचे सह श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव भक्त परिवाराचे सदस्य उपस्थित होते...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत