माजी आ.शिवाजी कर्डीले यांना धक्का - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी आ.शिवाजी कर्डीले यांना धक्का

  राहुरी/वेबटीम:- माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव व अन्य मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प...

 राहुरी/वेबटीम:-

माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव व अन्य मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.यामुळे भाजप तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना मोठा धक्का बसला आहे.

 भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे कट्टर समर्थक तथा राहुरी नगरपालिका नगरसेवक शहाजी जाधव, मधुकर पोपळघट, आबासाहेब रावसाहेब येवले यांनी आपल्या समर्थकासह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ,रोहिदास कर्डीले, नगराध्यक्ष अनिल कासार व नगरसेवकांच्या उपस्थितीत नगर येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत