कोपरगांव: - प्रतिनिधी अहमदनगर न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे यांची पुणे कार्यालयात रिजनल मॅनेजरपदी बढती झा...
कोपरगांव: - प्रतिनिधी
अहमदनगर न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीचे डिव्हीजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे यांची पुणे कार्यालयात रिजनल मॅनेजरपदी बढती झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने गुरुवारी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणुनाथ बोळिज, बी.एम. वक्ते, श्री. शेख आदी उपस्थीत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरख्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले; लेखापाल एस.एन. पवार, उपमुख्यलेखापाल प्रविन टेमगर यांनी कारखाना विमाबद्दल माहिती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत