देवळाली प्रवरात उद्या वैष्णवी बॅग्स & फुटवेअर जनरल स्टोअर्सचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या वैष्णवी बॅग्स & फुटवेअर जनरल स्टोअर्सचा शुभारंभ

  देवळाली/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे फॅक्टरी- देवळाली रस्त्यावरील शेरकर वस्तीजवळ वैष्णवी बॅग्ज अँन्ड फुटवेअर- जनरल स्टो...

 देवळाली/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे फॅक्टरी- देवळाली रस्त्यावरील शेरकर वस्तीजवळ वैष्णवी बॅग्ज अँन्ड फुटवेअर- जनरल स्टोअर्सचा शुभारंभ गुरुवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

या दालनाचा शुभारंभ देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राजेंद्र लोंढे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, राजेंद्र शेरकर तसेच चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, राहुरी तालुका माजी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच माजी सौनिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहे.


 तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत पाराजी देशमुख, सौ.मनीषा चंद्रकांत देशमुख व समस्त देशमुख परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत