कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरीकांना बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत कोविड लसीकरण पहिला व दुसर...
कोपरगाव(वेबटीम):-
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरीकांना बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत कोविड लसीकरण पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.
एसजी विद्यालय शिवाजीनगर व नवीन वाचनालय इमारत गोदामगल्ली येथे कोविड।लसीकरण होणार असून नागरिकांनी मोबाईल , आधारकार्ड सोबत घेऊन यावे व सर्वानी लसीकरण करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषद प्रभाग ६ चे नगरसेवक मंदार पहाड व नगरसेविका प्रतिभा शिलेदार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत