राहुरी(वेबटीम) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार १७ नोव्हेंबर रोजी राहुरी बाजार समिती समोर स्व. ठाकरे यांच्य...
राहुरी(वेबटीम)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार १७ नोव्हेंबर रोजी राहुरी बाजार समिती समोर स्व. ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी राहुरी मार्केट कमिटी उपसभापती गणेश खेवरे, युवा सेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी, विजय शिरसाठ, कैलास शेळके, सचिन शेटे
उपतालुकाप्रमुख राहुल चोथे, राहुरी फॅक्टरी युवा सेना प्रमुख रोहित खंडागळे आदिंसह निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत