कर्जत/वेबटीम:- कर्जत येथे भर पावसात लोकांशी संवाद साधत खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी या भागातील दडपशाहीच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर ...
कर्जत/वेबटीम:-
कर्जत येथे भर पावसात लोकांशी संवाद साधत खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी या भागातील दडपशाहीच्या संघर्षात मी तुमच्या बरोबर असल्याची ग्वाही दिली.
कर्जत येथे माजी मंत्री प्रा.रामजी शिंदे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालायचे उदघाटन पार पडले.
यावेळी खासदार डॉ सुजय विखे, माजी मंत्री प्रा राम शिंदे ,जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, संचालक अमोल राळेभात,तालुका अध्यक्षडॉ सुनील गावडे, शहर अध्यक्ष वैभव शहा ,नगरसेविका राणी ताई गदाडे,नीता कचरे,कांचन खेत्रे,आशा वाघ,मंदा होले, आरती थोरात, दादासाहेब सोनमाळी,मनीषा वडे,सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत