कोल्हार(वेबटीम) शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जाधव क्लासेस कोल्हार खुर्द येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या काकडा भजन सांगता ...
कोल्हार(वेबटीम)
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जाधव क्लासेस कोल्हार खुर्द येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या काकडा भजन सांगता किर्तनात गौरव करण्यात आला.
कोल्हार खुर्द गणेशवाडी येथे काकडा भजनाच्या माध्यमातून दररोज हरिनाम सुरू असताना काकडा भजनाची सांगता शुक्रवारी ह.भ.प सुनील महाराज सोनवणे यांच्या कीर्तनाने झाली.
यावेळी किरण जाधव संस्थापीत जाधव क्लासेसचे डेव्हलपमेंट मॅनेजर मनोहर जाधव व टीम मॅनेजर अँड.सिंड्रेला पेररा यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सुनील महाराज सोनवणे, शंकर महाराज लोखंडे, सुरेश लोखंडे तसेच संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी, भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत