राहुरीच्या 'या' पोलिस उपनिरिक्षकांसह कर्मचारी निलंबित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीच्या 'या' पोलिस उपनिरिक्षकांसह कर्मचारी निलंबित

राहुरी(वेबटीम):- राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून आरोपी पलायन प्रकरणात पीएसआय सह सहा जनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून जिल्हा पोल...

राहुरी(वेबटीम):-



राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून आरोपी पलायन प्रकरणात पीएसआय सह सहा जनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांचे आदेश दिले आहे.


पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पो.हेकाॅ. संजय जाधव, संजय राठोड , बाळू चाबुकस्वार, मनिषा गुंड,राहिदास गुंडाळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीसांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत