भरोसा सेल च्या निर्भया पथकातिल अंमलदार यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन अनोखा उपक्रम राबविला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भरोसा सेल च्या निर्भया पथकातिल अंमलदार यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन अनोखा उपक्रम राबविला

नगर विशेष प्रतिनिधी-: दि. 16/12/2021 रोजी भरोसा सेल च्या प्रभारी अधिकारी सपोनि पल्लवी देशमुख यांच्या सहभागाने निर्भया निकालाचे औचित्य साधून ...

नगर विशेष प्रतिनिधी-:


दि. 16/12/2021 रोजी भरोसा सेल च्या प्रभारी अधिकारी सपोनि पल्लवी देशमुख यांच्या सहभागाने निर्भया निकालाचे औचित्य साधून भरोसा सेल व निर्भया पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नवीन उपक्रम राबविला. आज रोजी 8 टिम तयार करून एकूण 26 शाळा व कॉलेज येथे जाऊन जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले. सादर कार्यक्रमात एकूण 5000 ते 5500 विद्यार्थ्यांचा सहभाग होता, सदर कार्यक्रमात खालील शाळा च सहभाग होता .

1)न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, 2)रेसिडेन्सीयल कॉलेज, 

3)प्रेमराज सारडा, 

4)राधाबाई काळे महाविद्यालय, 5)भिंगार हायस्कूल भिंगार,

6)अंबिका विद्यालय केडगाव जगदंबा विद्यालय केडगाव , 

7)भाग्योदय विद्यालय केडगाव, 8)महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव, 

9)कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल केडगाव, 10)श्रीमती अबेट मायादेवी गुरुद्दीत्ता शाह हायस्कूल जुनिअर कॉलेज भिंगार, 

11)सीताराम सारडा विद्यालय, 12)पार्वतीबाई डहाणूकर विद्यालय, 14)दादासाहेब रुपवते विद्यालय, 15)समर्थ विद्यामंदिर, 

16)बजरंग विद्यालय, 

17)आनंद विद्यालय, 

18)रुपीबाई बोरा विद्यालय, 19)अहमदनगर कॉलेज, 

20)किशोर संस्कृत संवर्धिनी प्राथमिक शाळा,

21) डॉन बास्को विद्यालय,

22)राघवेंद्र स्वामी मंदिर, 

23)काकासाहेब म्हस्के विद्यालय, 24)सन्फर्मा, 

25)ओयासिस स्कूल, 

26)एस. एस. मोहिते विद्यालय   केडगाव 

सदरची कार्यवाही

*सदरची कारवाई-*

मा.पोलीस अधिक्षक सो. श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, 

अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, 

उप विभागीय पोलीस अधिकारी (गृह) 

अहमदनगर

यांचे मार्गदर्शनाखाली

सदर उपक्रमा मध्ये खालील अंमलदार यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

Hc इंगवले,Hc आव्हाड,Hc पोकळे,LHC दिघोळे ,lpn विधाते ,lpn औटी,lpn तोरडमल,lpn काळे,lpn ढवळे, lpc पारधे,lpc ठोंबे,lpc मोहारे, lpc रोहकले, lpc खेडकर,lpc माळी ,lpc सुद्रीक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत