लब्बैक-भूमिपुत्र फाउंडेशनकडून आकिश बागवान यांचा सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लब्बैक-भूमिपुत्र फाउंडेशनकडून आकिश बागवान यांचा सत्कार

कोपरगाव/प्रतिनिधी :- शहरातील नगरपालिकेचे माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर सदस्य म्हणून आकिश बागवान यां...

कोपरगाव/प्रतिनिधी :-



शहरातील नगरपालिकेचे माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर सदस्य म्हणून आकिश बागवान यांची नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा नुकताच लब्बैक सोशल फाउंडेशन व भूमिपुत्र फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात येवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


याप्रसंगी अकबर शेख, अन्सार शेख, जाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते निसार शेख, इम्रान सय्यद, इम्रान शेख, असीफ पठाण, माजिद पठाण, अन्वर शहा, अर्षद पठाण, साजिद शेख, किशोर कदम, बबलू पठाण, अमित आगलावे आदी उपस्थित होते. यापूर्वी माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शालेय समितीवर मिलिंद कोतकर यांची निवड नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आकिश बागवान यांची शालेय समितीवर निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत