देवळाली/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव २...
देवळाली/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव २०२२ च्या मंडप कामाचा शुभारंभ शुक्रवार २४ डिसेंबर रोजी पार पडला.
देवळाली प्रवरा येथे महंत उद्धवजी महाराज मंडलिक(नेवासेकर) यांच्या अधिपत्याखाली शनिवार १ जानेवारी ते रविवार ८ जानेवारी साई पारायण व किर्तन महोत्सव संपन्न होणार आहे.
या साई उत्सव सोहळयाच्या मंडप कामाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी १० :०० वाजता सर्व शहरवासिय व साई भक्तांच्या पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत