राहुरीत विजप्रश्नी रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत विजप्रश्नी रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण

राहुरी(वेबटीम):-     राहुरी येथे नगर-मनमाड मार्गावर वीज पंपाची सक्तीची वीज वसुली थांबाबी या मागणीसाठी  प्रहार जनशक्तीने केलेल्या रास्ता रोको...

राहुरी(वेबटीम):-


   राहुरी येथे नगर-मनमाड मार्गावर वीज पंपाची सक्तीची वीज वसुली थांबाबी या मागणीसाठी  प्रहार जनशक्तीने केलेल्या रास्ता रोको आंदोलनात पोलिसांनी अचानकपणे सुरू केलेल्या धरपकड कारवाईने आंदोलकांची धावपळ उडाली. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने या आंदोलनाला हिंसक वळण आले असल्याने असताना  प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत