सात्रळ(वेबटीम):- सोनगाव साञळ धानोरे येथील बंद केलेल्या शेतीपंपच्या डीपी (ट्रान्सफार्मर) तात्काळ सुरू करण्याबाबत नगर दक्षिण भाजपा ओबीसी युवा ...
सात्रळ(वेबटीम):-
निवेदनात म्हटले आहे की,खंडीत वीजपुरवठा तात्काळ सुरू केला नाही तर भाजपा ओबीसी युवा मोर्चा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारील.तसेच सोनगाव साञळ धानोरे तथा इरिकेशन बंगला रोडच्या चौकात असणारा धोकेदायक पोल व त्या पोलावरील ताण हे दुसर्या जागेत हलविणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळता येतील.
निवेदनावर सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अंञे , चिटणीस बिपीन ताठे, राहुरी तालुका उपाध्यक्ष नारायण धनवट, व्हा चेअरमन विनोद अंञे,माजी सरपंच अशोक अंञे, योगेश गिते,भाजपा सोशल मिडीयाचे रवींद्र दिघे,मनोज शिंदे,प्रशांत अंञे,संदीप अनाप, नंदकुमार कडु,अवधूत पा चोरमुंगे,चंद्रकांत शिंदे,राजेंद्र कडु,आदी भाजपा पदाधिकारी सह शेतकरी बांधवांनी सह्या केलेल्या असुन श्री. टेकाळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत