अहमदनगर/वेबटीम:- माजी मंत्री तथा राहाता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.स्वतः राधाक...
अहमदनगर/वेबटीम:-
माजी मंत्री तथा राहाता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.स्वतः राधाकृष्ण विखे यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे.विखे यांनी या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, आज माझी कोविड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे विखे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत