राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात आज बुधवारी दिवसभरात ३९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये देवळाली प्रवरात १३ कोरोना रुग्ण आढळून आ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यात आज बुधवारी दिवसभरात ३९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये देवळाली प्रवरात १३ कोरोना रुग्ण आढळून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. आज नगर जिल्ह्यात एकूण १२५९ कोरोना रुग्णांची नोंद आहे.राहुरी तालुक्यात ३९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये देवळाली प्रवरा शहर व वाड्या वस्त्यांवर १३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत