सुजित धनवडे स्कॉलरशीप परीक्षेत जिल्ह्यात चौथा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सुजित धनवडे स्कॉलरशीप परीक्षेत जिल्ह्यात चौथा

राहुरी(प्रतिनिधी)- ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून कोल्हार बु.येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील इय...

राहुरी(प्रतिनिधी)-


ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून कोल्हार बु.येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी सुजित संभाजी धनवडे याने जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा तर राज्य गुणवत्ता यादीत २१ वा क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती यादीत स्थान मिळवले आहे.

  त्यास विभागप्रमुख श्रीमती शिंदे, श्रीमती पुंड, श्री. पिदुरकर,  श्री.नागटीळक आदींचे मार्गदर्शन लाभले.

 त्याच्या यशाबद्दल माजी सरपंच सुरेंद्र खर्डे, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. सुजित हा चैतन्य मिल्कचे अकाउंट विभागप्रमुख संतोष कुसकर यांचा भाचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत