राहुरी शहरात शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी जाधव क्लासेसच्या कार्यालयाचे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरात शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी जाधव क्लासेसच्या कार्यालयाचे उद्घाटन

  राहुरी(वेबटीम)   अवघडातला अभ्यास सोप करून तो अभ्यास विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहून विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढविण्यास...

 राहुरी(वेबटीम)

 

अवघडातला अभ्यास सोप करून तो अभ्यास विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहून विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्षमता वाढविण्यासाचे कार्य करणारे जाधव क्लासेसच्या कार्यालयाचे राहुरी शहरात शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होणार आहे.



संगमनेर येथील  जाधव क्लासेसच्या माध्यमातून पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपलाअभ्यास सोपा व्हावा या हेतूने एक पद्धत डेव्हलप केली आहे.या पद्धतीचा अवलंब करून हजारो विद्यार्थी घड असून त्यांना अवघडतला अवघड अभ्यास सोपा करून तो अभ्यास दीर्घकाळ स्मरणात आहे.


 जाधव क्लासेसने राहुरी शहरातील शनी चौक येथील स्टेशन रोड परिसरात कार्यालय सुरु केले असून क्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवार ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होणार आहे.


 तरी आपल्या पाल्याचा अभ्यास सोपा होण्याचे तंत्र जाणून घेण्यासाठी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन जाधव क्लासेसचे संस्थापक किरण जाधव, डेव्हलपमेंट ऑफिसर मनोहर जाधव, टीम व्यस्थापक सिंड्रेला परेरा, टीम व्यवस्थापक सागर सावंत आदींनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२३३३७९८०, ७०५८५६५९३६,९८८१९५२७३१ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत