कोपरगाव(प्रतिनिधी):- ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली च्या अल्पसंख्याक प्रांतिक मंत्री, झोन ४ च्या पदी निवड झाल्याबद्धल कोपरगावचे अँड. ज...
कोपरगाव(प्रतिनिधी):-
ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली च्या अल्पसंख्याक प्रांतिक मंत्री, झोन ४ च्या पदी निवड झाल्याबद्धल कोपरगावचे अँड. जितेंद्र बाबूलाल लोंढा BSL. LLB.MLL & LW. MBA यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व्यापारी रिकब तात्या शिंगी , पीपल्स बँकेचे संचालक सुनील बंब व आरपीआय ( आठवले गट ) चे राज्य सचिव दीपकराव गायकवाड यांनी केला.
.जितेंद्र शेठ लोंढा हे लोंढा मंगल कार्यालयचे संचालक व सामाजिक कामात ते अग्रेसर असतात.त्यांच्या निवडीबद्दल जैन समाज तसेच सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .त्याच्या पुढील काळातील कार्यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा .त्यांची निवड केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे निकटचे श्री.क्रांतीकुमार जैन राष्ट्रीय अध्यक्ष (अल्पसंख्याक योजना ) यांनी केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत