पतीच्या निधनानंतर पत्नीने सोडला प्राण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पतीच्या निधनानंतर पत्नीने सोडला प्राण

राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील स्व. इसाक (नाना) इब्राहीम देशमुख ( वय-87) व स्व. अमिना इसाक देशमुख (वय-80) या दाम्प...

राहुरी(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील स्व. इसाक (नाना) इब्राहीम देशमुख ( वय-87) व स्व. अमिना इसाक देशमुख (वय-80) या दाम्पत्यांचे निधन झाले आहे.


पतीच्या निधनानंतर पत्नी अमिनाबी देशमुख यांनीही आपले प्राण सोडले.



दोघांच्या निधनानंतर बारागाव नांदूर कब्रस्तान येथे अंत्यविधी करण्यात आला. ते जावेद देशमुख व असलम देशमुख यांचे आई वडिल होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले,  चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार होत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत