सुमनताई कोऱ्हाळकर यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सुमनताई कोऱ्हाळकर यांचे निधन

  कोपरगाव/वेबटीम:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई रंगनाथ को-हाळकर वय.९४ यांचे...

 कोपरगाव/वेबटीम:-



श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई रंगनाथ को-हाळकर वय.९४ यांचे पुणे येथे राहत्या घरी वृध्दापकाळांने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात  मुलगा दीपक व सुन अनघा को-हाळकर आणि एक नात आहे.

श्रीमती सुमनताई को-हाळकर यांच्या निधना बद्दल स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य प्रकाश ठोळे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,आदी दुःख व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत