राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत मध्ये चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. येथील श्री.बाळासाहेब भालेराव यांच्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत मध्ये चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.
येथील श्री.बाळासाहेब भालेराव यांच्या घराचे शटरचे कुलूप तोडून रात्री २.३० च्या सुमारास आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
मात्र घरातील लोक उठल्याने व त्यांनी आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मोटारसायकल वर तिघे जण आले असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत