राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात आज दिवसभरात २९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये देवळाली प्रवरात ४ रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काह...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यात आज दिवसभरात २९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये देवळाली प्रवरात ४ रुग्ण आढळून आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. आज नगर जिल्ह्यात एकूण ८४७ कोरोना रुग्णांची नोंद आहे.राहुरी तालुक्यात २९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये देवळाली प्रवरा शहरातील ४ रुग्णांचा समावेश आहे.शनिवारी राहुरी तालुक्यात १९ कोरोना रुग्ण आढळून आले असता आज रविवारी २९ रुग्ण सापडले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत