राहुरीतील सी २४ तासचे पत्रकार मनोज साळवे यांना पितृशोक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील सी २४ तासचे पत्रकार मनोज साळवे यांना पितृशोक

  राहुरी(वेबटीम):- राहुरी येथील सी २४ तास वृत्तवाहिनीचे पत्रकार मनोज साळवे यांचे वडील बळीराम साळवे( रा. जंगम गल्ली, राहुरी )यांचे आज दिनांक ...

 राहुरी(वेबटीम):-



राहुरी येथील सी २४ तास वृत्तवाहिनीचे पत्रकार मनोज साळवे यांचे वडील बळीराम साळवे( रा. जंगम गल्ली, राहुरी )यांचे आज दिनांक १७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजे दरम्यान दुखःद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी गणपती घाट, राहुरी. येथे आज सायंकाळी ३.३० वाजता होईल. 

        मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत