कुंभारीत विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी राघवेश्वरास अभिषेक !! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कुंभारीत विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी राघवेश्वरास अभिषेक !!

कोपरगाव/वेबटीम:- संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष,जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी भारतीय जनता पार्टीच...

कोपरगाव/वेबटीम:-


संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष,जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुंभारी येथील जागृत देवस्थान राघवेश्वर महादेवास अभिषेक व महाआरती करून त्यांच्या सलामतीसाठी साकडे घालण्यात आले.


कोरोना महामारी काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन विवेक कोल्हे यांनी सामाजिक बांधीलकी जपताना कोरोना ग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू केले त्यामुळे अनेकांचे प्राण हि वाचले आहे परंतु आजमितीला विवेक कोल्हे यांची कोरोना टेस्ट पॉाझिटिव्ह आल्याने त्यांच्या कोरोनामुक्तीसाठी कुंभारी येथील राघवेश्वर मंदीरात महंत राघवेश्वरानंदगीरी महाराज व माजी सभापती सुनिल देवकर यांच्या उपस्थितीत अभिषेक व महाआरती करून गंगा गोदावरी मातेस साडी चोळी अर्पण करून प्रार्थना करण्यात आली

याप्रसंगी मा.सभापती सुनिल देवकर भाजपा तालुका सचिव सुनिल कदम, उद्योजक अजय भिंगारे.मा सदस्य उत्तमराव चरमळ .मनेश दादा देवकर.राजेद्र चांडे. सुर्यभान कदम,टाकळीचे उपसरपंच संजय देवकर,  प्रमोद चिने व उत्तम कदम किशोर कदम,दत्तु कदम, वैभव कुलकर्णी (गुरू) सागर घुले,प्रविण भोसले, किशोर दरेकर, पुंडलिक थोरात, विकास खळे, पत्रकार राजेंद्र तासकर पत्रकार संजय भारती,इंद्रभान चौधरी,नाना भाऊ थोरात,कचेश्वर माळी, गणेश थोरात,सागर सांगळे, शंकर देवकर, गजानन देवकर, दादा दहे, राहुल रणशुर,मयुर देवकर, नवनाथ देवकर,बापु देवकर यांचा सह ग्रामस्थ उपास्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत