देवळाली प्रवरातील विशाल संसारे सेट परीक्षा उत्तीर्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील विशाल संसारे सेट परीक्षा उत्तीर्ण

देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय देवळाली प्रवरा, बी.ए. ( राज्यशास्त्र), लोक प्रशासन विभाग, सावित्र...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-


देवळाली प्रवरा येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय देवळाली प्रवरा, बी.ए. ( राज्यशास्त्र), लोक प्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एम.ए. सध्या श्री. गोविंदराव आदिक विधि महाविद्यालयात शिक्षण (पॉलिटिकल सायन्स)  घेत  असलेला चि.विशाल फिलिप  संसारे हे  सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.


 ही परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आली होती.



त्यांनी( पॉलिटिकल सायन्स) विषायातुन विशेष प्राविण्य मिळविले आहे.


या यशाबद्दल  प्राचार्य तसेच संस्थेचे पदाधिकारी ,मा.आ.चंद्रशेखर कदम ,माजी नगराध्यक्ष सत्यजीत  कदम, माजी उपनगराध्यक्ष  प्रकाशभाऊ संसारे ,मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध  विधितज्ञ ॲड.शशिकांत मार्शल संसारे, पत्रकार, वृत्तपत्र, विक्रते, मित्र,नातेवाईक आदींनी विशाल  यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत