ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर मधील साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर मधील साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त

अहमदनगर(वेबटीम):- राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.  ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील रा...

अहमदनगर(वेबटीम):-


राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. 


ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली.

 जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. 

यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत