कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी जाहीर

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगावच्या राजकारणात नेहमी महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...

कोपरगाव/वेबटीम:-


कोपरगावच्या राजकारणात नेहमी महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महराष्ट्रात निर्माण केलेल्या शिवसेनेच्या दबदब्यामुळे  शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुरुवाती पासूनच खूप महत्व प्राप्त झाले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या धोरणावर चालणारे शिवसैनिक फक्त  "मातोश्री" चा आदेश पाळतात अशी वेगळीच ओळख शिवसैनिकांची आहे. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व पर्यावरण,पर्यटन मंत्री युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारणी संपर्कप्रमुख उदय दळवी, उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी जाहीर केली. कोपरगाव शहर शिवसेना सचिव-बाळासाहेब साळुंके,प्रवक्ते- राहुल देशपांडे, समन्वयक-गोपाळ वैरागळ,सागर सोमवंशी, उपशहरप्रमुख- प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,शेखर कोलते,सुनील कुंढारे,मयूर दळवी, किरण अडांगळे,योगेश उशी,



शहर संघटक-नितीन राऊत,वैभव गिते,सह संघटक-दिपक बरदे,अक्षय वाकचौरे,मंगेश देशमुख,सोशल मिडियाप्रमुख-अशोक पवार

विभागप्रमुख- किरण सूर्यवंशी, सतीश शिंगाणे,शैलेश वाघ, गौरव गुप्ता,मधू पवार,राहुल हंस्वाल, विजय सोनवणे, प्रमोद बोथरा, निखिल मढवई,नयन पवार, पंकज जाधव,सुनील राका,राहुल वाघ, महेश गायकवाड, जाफर पठाण, मनोज बनकर,प्रभागप्रमुख-करण दळवी,सतीश खर्डे,अक्षय वराडे,ऋषिकेश पवार,बाळासाहेब लकारे,सागर गवारे, सुरेश पंडोरे, मोबिन शेख,सलमान शेख,विक्रांत खर्डे,उमेश छुगाणी,कल्पेश मंडलिक, शिवाजी काकडे, सुरेश वाघ, विशाल खरात, सोमनाथ पवार, शाहरुख कुरेशी, किशोर भालेराव, मयूर शिवदे,राज सोळसे, रवि मोरे, लखन सूर्यवंशी, राहुल यशवंत, दिनेश भालेराव, अविनाश जाधव, जमशेर शिल्पेकर, अवि मेहेरे, महेश उगले, किरण गरुटे, सचिन लिंबोरे,सागर महाजन. कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. सर्व नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल व अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत