धरणग्रस्त सेवा संघ मांडवे गावची कार्यकारीणी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धरणग्रस्त सेवा संघ मांडवे गावची कार्यकारीणी जाहीर

राहुरी(वेबटीम):- धरणग्रस्त सेवा संघाच्या विविध भागांतील पदाधिकारी व सदस्यांच्या निवडी धरणग्रस्त सेवा संघाच्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा ...

राहुरी(वेबटीम):-


धरणग्रस्त सेवा संघाच्या विविध भागांतील पदाधिकारी व सदस्यांच्या निवडी धरणग्रस्त सेवा संघाच्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असताना संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील असंख्य महिला व तरुणांनी धरणग्रस्त सेवा संघात दाखल झाले आहेत. मांडवे शाखेच्या अध्यक्षपदी संगीता राजेंद्र बिडगर यांची निवड झाली असून अनिल बिडगर यांच्या अधिपत्याखाली धरणग्रस्त सेवा संघाचे काम चालणार आहे.


धरणग्रस्त सेवा संघाचे महाराष्ट्र भर कार्य सुरू असून संघटना वाढीसाठी व समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सणअँड.सिंड्रेला परेरा यांच्या माध्यमातून जोरदार कामकाज सुरू आहेत. या दृष्टीने राज्यातील विविध ठिकाणच्या तसेच नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य निवडी नुकत्याच पार पडल्या. मांडवे शाखेच्या अध्यक्षपदी अनिल बिडगर यांची निवड करण्यात आली.



खजिनदार म्हणून बिडकर उज्वला नंदलाल तर

सचिव म्हणून देवके जयश्री गोरक्ष यांची निवड करण्यात आली.

तर सदस्य म्हणून बिडकर अनिल कुशाबा ,बिडकर बाबासाहेब निवृत्ती,सूर्यवंशी रामदास शेषराव ,बिडकर प्रशांत राजेंद्र ,देवके लक्ष्‍मण बबन, बिडकर बाबासाहेब जगन्नाथ,बिडकर संदीप राजाराम, बिडकर शिवाजी बाबुराव ,शेळके दिनकर भाऊ ,बिडकर अमोल राजेंद्र,  बिडकर नंदलाल राजाराम,देवके नितीन सुखदेव, बिडकर योगेश रोहिदास, बाचकर राजेंद्र अण्णासाहेब, सागर शिवाजी पांडुरंग,पारधी साईनाथ गुलाब शेळके भिमाशंकर भाऊ, खेमनर एकनाथ धर्मा, देवक जयश्री गोरक्ष, बिडकर संगिता राजेंद्र, बिडकर अनिता शिवाजी, गायकवाड मनिषा राजेंद्र, गायकवाड सविता भीमाशंकर, गायकवाड सारिका तुकाराम, देवक जयश्री गोरक्ष,बिडकर संगिता राजेंद्र, बिडकर अनिता शिवाजी,गायकवाड मनिषा राजेंद्र, गायकवाड सविता भीमाशंकर, गायकवाड सारिका तुकाराम,गायकवाड रंजना रामदास,  गायकवाड संगिता नामदेव, शेख रूक्साना इब्राहिम, गायकवाड मंगल भाऊसाहेब,गायकवाड प्रणाली राहुल, बिडकर सुमन भाऊसाहेब, बिडकर मनिषा अशोक, बिडकर अंकिता अनिल, शेळके ताराबाई भीमाशंकर, शेख लैला गुलाब, पारधी अलका गुलाब, माळी लता चंद्रकांत। आदींची निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत