देवळाली प्रवरात गुरुवारी मनवा ब्युटी स्टुडिओचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात गुरुवारी मनवा ब्युटी स्टुडिओचा शुभारंभ

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवार १० फेब्रुवारी रोजी मनवा ब्युटी स्टुडिओचा शुभारंभ आयोजित केला आहे. द...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गुरुवार १० फेब्रुवारी रोजी मनवा ब्युटी स्टुडिओचा शुभारंभ आयोजित केला आहे.


देवळाली प्रवरा शहरातील सोसायटीजवळ असलेल्या स्व. अटलबिहारी वाजपेय कॉम्प्लेक्स येथे महिला व तरुणींसाठी अद्यावत व सर्व सुविधांनी युक्त असलेले मनवा ब्युटी स्टुडिओचे गुरुवार दि १० फेब्रुवारी  रोजी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे.


तरी या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील माता-भगिनी व युवतींनी उपस्थित रहावे असे आवाहन किर्ती कासार व कासार कुटुंबियांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत