देवळाली प्रवरा(वेबटीम):- आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शुक्रवार १ एप...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शुक्रवार १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ह.भ.प वेदांतचार्य नवनाथ महाराज राऊत(संत ज्ञानेश्वर माऊली संस्थांन, निमगाव चोभा) यांचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देवळाली प्रवरा नगरपालिका पाठीमागे या कार्यक्रमाचे कुमार भिंगारे व मित्र परिवाराच्यावतीने आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत