चिंचविहिरे येथील दावल मलिक बाबा यात्रेच्या उत्सवास २३ मार्च पासून प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथील दावल मलिक बाबा यात्रेच्या उत्सवास २३ मार्च पासून प्रारंभ

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे  येथील दावल  मलिक बाबा यात्रा उत्सव दि.२३ मार्च पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आह...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे  येथील दावल  मलिक बाबा यात्रा उत्सव दि.२३ मार्च पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

  दि २३ मार्च रोजी रात्री ९. ०० वाजता संदल मिरवणुक गुरुवार दि २४ मार्च रोजी सकाळी ६ .०० वाजता कावड गंगाजल मिरवणुक रात्री ८. ०० वाजता  शोभेची दारू फटाक्यांची आतिषबाजी, रात्री ९. ०० वाजता सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. दि २५ मार्च रोजी दु १.०० वाजता टांगा शर्यती होणार आहे.


तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष मारुती नालकर, उपाध्यक्ष नंदूराज साळवे, खजिनदार मारुती चोथे व विजय शिंदे तर यात्रा कमिटी सदस्य तथा ग्रामपंचायत सरपंच बाबुराव पठारे, उपसरपंच जयराम गिते, सोसायटीचे चेअरमन दगडूभाऊ गिते, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर झांबरे, पोलीस पाटील सुधाकर नरोडे, संतोष पवार,शरद पानसंबळ, दत्तात्रय गीते, एकनाथ  नालकर,आबा धामोरे, कार्तिकी गिते,भगीरथ नरोडे, रावसाहेब पठारे,शब्बीर पठाण, शंकर वाळके, गीताराम कोते, राजेंद्र गरुड, पोपट मुरकुटे, बाळासाहेब गिते, कचरू नालकर, भूषण नालकर, विष्णू नालकर, तुकाराम नाळकर,  जालिंदर मुरकुटे, पवन गिते, विलास गीते, अनिल गीते, तात्याराम गीते, पुंजा साळवे, वेणुनाथ लाहुंडे, बाळासाहेब नरोडे, सुनील कवाने, अरुण लाहुंडे, संजय नरोडे,योगेश पानसंबळ,नामदेव पानसंबळ, मोहन नरोडे, दीपक धामोरे, धनंजय गीते, बाबासाहेब पडागळे,रमेश नालकर आदिनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत