राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे साखर कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन अध्यक्षपदी शुक्रवार दि 22 एप्रिल रोजी गजानन ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे साखर कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियन अध्यक्षपदी शुक्रवार दि 22 एप्रिल रोजी गजानन दगडू निमसे यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष निमसे यांचा सत्कार युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन तात्या दूशिंग, पद्मश्री पतसंस्थेचे मॅनेजर श्री. शिवाजीराव भाकरे, युनियनचे सेक्रेटरी सचिन काळे गुरू, सह.सेक्रेटरी सिताराम नालकर, खजिनदार बाळासाहेब तारडे, सदस्य -सर्वश्री -राजु काका सांगळे, संदिप शिंदे, रामभाऊ ढोकणे, ईश्वर दुधे, नामदेव मामा धसाळ, राजेंद्रजी गागरे, सुरेश तनपुरे, सौ.संगिता कोबरणे, रावसाहेब ढुस आदींनी सन्मान केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत