सात्रळ/वेबटीम:- सात्रळ येथील अभिरुची सार्वजनिक वाचनालय येथे ही महामानव , घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन होऊन प्...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ येथील अभिरुची सार्वजनिक वाचनालय येथे ही महामानव , घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन होऊन प्रतिमेचे पूजन जेष्ठ वाचक प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच वाचनालयाचे सुभाष शेजवळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, कार्य परिचय आपल्या छोटेखानी भाषणातून वाचकांपुढे मांडून या थोर महामानवाचे विचार आचार प्रत्येकांनी आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची गरज असल्याचे आव्हान केले. याप्रसंगी वाचनालयाचे संचालक सुभाष शेजवळ, प्रमोद कुलकर्णी, बाबा प्रधान, अहमद शेख, मुरलीधर शेजवळ, पत्रकार सुनील सात्रळकर, व वाचक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत