राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात

राहुरी(वेबटीम) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंतीनिमित्त वांबोरी गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भव्य मिरवण...

राहुरी(वेबटीम)



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंतीनिमित्त वांबोरी गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.


 यावेळी आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, समिती अध्यक्ष अतिष मकासरे,  उपाध्यक्ष अशितोष ससाणे, रिपब्लिकन सेनेचे उपजिल्हाध्यक्ष भरत भांबळ, महासचिव अमोल मकासरे, सुरज मकासरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मकासरे ,जेम्स  ससाणे, अशोक तुपे, दीपक साखरे, परेश व्यास, किरण सासवडे, योगेश तागड ऋषिकेश पठारे, किशोर मकासरे सचिन मकासरे आदी उपस्थित होते.


मोठ्या उत्साहात वांबोरी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वांबोरी दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल प्रदीप मकासरे यांनी त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत