न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांचा प्राचार्यांकडून सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांचा प्राचार्यांकडून सत्कार

कोपरगाव / प्रतिनिधी गोंदिया येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असणारे आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विक्रम आव्हाड यांना नुकत...

कोपरगाव / प्रतिनिधी



गोंदिया येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असणारे आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विक्रम आव्हाड यांना नुकतीच विद्यावाचस्पती पदवी (पीएच. डी.) मिळाली आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचाचा सत्कार करण्यात आला.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी यश मिळविले आहे. याप्रसंगी उपप्राचार्य सोनवणे, प्रा. ठाणगे, प्रा. अरगडे, प्रा. साळुंखे, प्रा. कुटे, प्रा. दीपक बुधवंत, प्रा. डोंगरे, प्रा. जगताप, प्रा. शेख, प्रा. बालवे, प्रा. बाराहाते, प्रा. मधुमिता निळेकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत