महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या सीईओंसह अधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या सीईओंसह अधिकाऱ्यांचा सन्मान

  राहुरी(वेबटीम) २९ आरोग्य सेवकांची आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती झाल्याबद्दल आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लांगोरे साहेब ,उपमुख्य कार्यकारी...

 राहुरी(वेबटीम)


२९ आरोग्य सेवकांची आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती झाल्याबद्दल आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लांगोरे साहेब ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहीणकर साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे साहेब ,श्री. भिटे साहेब,. कंकाळ मॅडम. श्री. मोरे साहेब  श्री. पुणेकर यांच्या उपस्थित 



महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ अहमदनगर यांच्यावतीने  जिल्हा अध्यक्ष  मनोहर डिसले व जिल्हा सचिव   किरण खेसम्हाळस्कर यांनी  मुख्य कार्यकारी  अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा सन्मान केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत