राहुरी फॅक्टरी येथे मनसेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे मनसेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुका मनसेच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यां...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुका मनसेच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अनिल डोळस,  माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, शांती चौक मित्र मंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रदीप गरड, राहुरी निधी संस्थेचे प्रशांत काळे,  तालुका सचिव अनिल गीते, मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे,साहिल पठाण,प्रमोद विधाटे, मनोज वाघ, नेल्सन कदम आदिंसह मनसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत