राहुरी/वेबटीम:- वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देवळाली प्रवरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गोरगरीब विद्यार्...
राहुरी/वेबटीम:-
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देवळाली प्रवरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
प्रसंगी राहुरी तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब,तसेच महासचिव अनिल भाऊ जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कीर्तने, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, उपतालुका अध्यक्ष बाबजी जगधने, राहुरी फॅक्टरी चे शहराध्यक्ष नवनाथ जी गजर साहेब देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष साईनाथ बर्डे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई बाचकर. एकलव्य आघाडीच्या महिला अध्यक्ष ज्योती ताई गायकवाड. वंचित बहुजन आघाडी च्या महिला शहराध्यक्ष कमल बर्डे आदी याठिकाणी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत