सात्रळ(वेबटीम) महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती उत्सव सात्रळ सोनगाव चौकात मोठया उत्साहाने साजरी कर...
सात्रळ(वेबटीम)
महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती उत्सव सात्रळ सोनगाव चौकात मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत चे जेष्ठ सदस्य रमेश पन्हाळे यांच्या हस्ते होऊन उत्सवास सुरुवात झाले. या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे भास्करराव पडघलमल, सुभाष पडघलमल, सात्रळ चे सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी, मुळा प्रवरा वीज सोसायटी चे संचालक एम. बी. अंत्रे, विखे कारखान्याचे संचालक सुभाष अंत्रे, जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव ब्राम्हणे, शामराव अंत्रे, भाऊसाहेब रतन पडघलमल, साळू पडघलमल, भा ज पा तालुका उपाध्यक्ष नारायण धनवट, पाराजी धनवट, बाळासाहेब अंत्रे, एजाज तांबोळी, मोहम्मदभाई तांबोळी,चंद्रभान कडू, विकास पडघलमल, आकाश पडघलमल, कैलास पडघलमल, अनिल पडघलमल, दत्तू पडघलमल, विशाल लोंढे, तसेच भीम सैनिक मोठया संख्येने हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत